Surprise Me!

Mazi Tuzi Reshimgath | नेहामुळे यशची चिडचिड | Zee Marathi

2021-11-17 6 Dailymotion

झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत नेहा परांजपेकडे कामाला जातीये ही गोष्ट यशपासून लपवून ठेवते. पण त्यामुळे यशची खूप चिडचिड होत असते. काय घडणार आज बघूया त्याची झलक. Reporter :Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale